पहिल�" /> पहिल�"/>
¡Sorpréndeme!

Aai Kuthe Kay Karte | Milind Gavli post | ''हम पागल नहि है भैया हमारा दिमाग खराब है"| Sakal Media |

2022-03-24 21 Dailymotion

Rehearsal for Starpravah Parivar Puraskar 2022 सोहळा Maharashtraचा,
पहिल्यांदा तर एका व्यक्तीचे खुप खुप आभार मानायचे आहेत , ती व्यक्ती म्हणजे अतिशय मेहनती creative talented choreographer Vaibhav Ghuge sir त्यांनी
माझ्याकडून डान्स करून घेतला, मला कॉन्फिडन्स confidence दिला,म्हणून मी तयार झाला नाचायला, आता हा माझा दुसरा परफॉर्मन्स performance असेल स्टार प्रवाह च्या कार्यक्रमांमध्ये.वैभव च्या टीमने especially शिवम माझ्याकडून त्याला हवं तसं करून घेतो, यावेळीची थीम theme खूप भारी आहे, दादा कोंडके ,अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्यावर act आहे, त्यातलाच एक
Act मला करायचा आहे...